पायल किराणा स्टोअर्स

सर्व प्रकारचे साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण 

पत्ता - सहाणेवर ग्रामपंचायत चोरवणे 

ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुरु असलेली कामे

ग्रामपंचायत क्षेत्रातील सुरु असलेली कामे

  • १५ वा वित्त आयोग मधून पूर्ण झालेली कामे

१) राववाडी येथे पांचाळ यांचे घराजवळ बंदिस्त गटार बांधणे

२) राजाराम भायजे घर ते भायजे सार्वजनिक विहिरीपर्यंत पाखाडी बांधणे

  • तांडा वस्ती सुधार योजना

१) चोरवणे गोसावीवाडी रस्त्याला आर सी सी गटार बांधणे

ग्रामपंचायत हद्दीत पूर्ण झालेली कामे

ग्रामपंचायत हद्दीत ग्रामनिधी, १५ वा वित्त आयोग, स्वच्छ भारत मिशन योजना, जनसुविधा योजना , तांडावस्ती सुधार योजना अंतगर्त विविध कामे पूर्ण करण्यात आली 

 

  • १५ वा वित्त आयोग मधून पूर्ण झालेली कामे

१) सार्वजनिक विहिरीला गेट वॉल मीटर संबंधी कामे

२) रेनवॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर ची निर्मिती करणे

३)धार्मिक स्थळांना पाणी पुरवठा करणे

४)स्मशानभूमीला पाणी पुरवठा करणे

५)शाळेसाठी शोषखड्डा तयार करणे

६) दसरा चौक ते भिकाजी सावजी शिदम आर सी.सी. गटार बांधणे

७)गुरुवांच्या घराजवळ राववाडीकडे जाणाऱ्या वहाळाला मोरी बांधणे.

८) ब्राह्मणवाडी रस्त्याला गटार बांधणे.

९) जि.प. शाळा व चिखलभाटले रस्त्यावरील मोऱ्यांचे कठडे बांधणे व रस्त्याला संरक्षक भिंत बांधणे.

१०) वॉल पेंटिंग करणे

११)बौद्धवाडी अंगणवाडी सुशोभीकरण करणे.

१२) ग्रामपंचायत कार्यालय येथे सी.सी.टि.व्ही. बसविणे.

१३) वैयक्तिक घरांसाठी शोषखड्डे तयार करणे

  • स्वच्छ भारत मिशन

१) जि.प.पु.प्रा. शाळा येथे सार्वजनिक शौचालय बांधणे

  • जन सुविधा योजना

१) विठलाई मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे

२) चोरवणे येथे गंगाराम धुळप यांचे घर ते दिपक नारायण कांबळे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता

     खडीकरण व मजबुतीकरण करणे

  • ग्रामनिधी

१) चिरेखाण स्मशान भूमी दुरुस्त करणे

२) कचरा विलगीकरण शेड बांधणे